- वैद्यकीय अभियांत्रिकी सह सर्व क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन..
- १० वी व १२ वी नंतर च्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील करिअर संधी विषयी मार्गदर्शन
- NEET, JEE(Main), JEE (Advanced),MHT-CET या मेडिकल/ इंजिनिअरिंग /फार्मसी/ आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांविषयी मार्गदर्शन..
- प्रत्येकास स्वतंत्र करिअर मित्र या पुस्तकांसह वैद्यकीय अभियांत्रिकी फार्मसी सह इतर सर्व शाखांची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन
- मागील वर्षाचे कट ऑफ मेरिट मार्क/ मेरिट क्रमांक यानुसार कोर्स /संस्था निवडीसाठी मार्गदर्शन
- प्रत्येकास आपापल्या जात प्रवर्गानुसार जागा वाटपाचा तपशील...
- मेरीट क्रमांकानुसार पसंती क्रमांक भरण्याचे सविस्तर मार्गदर्शन...
- बदलेले नियम, राऊंडस, प्रेफरन्स फॉर्म यांची सखोल माहिती...
- प्रथम वर्ष प्रवेश घेताना सोडताना, दुसरा प्रवेश घेताना घ्यावयाची काळजी..
- कागदपत्रे/ दाखले यांची माहिती..
- शुल्क रचना/ सवलती /अनुदान शिष्यवृत्ती.
- पालक व विद्यार्थी यांचे समवेत वैयक्तिक मार्गदर्शन..
- प्रत्यक्ष सिटी परीक्षेचे फॉर्म उपलब्ध झाल्यानंतर SMS द्वारा माहिती..
- फॉर्म भरताना च्या अडचणी व बदलेल्या नियमाची माहिती.
- सायन्स, काॅमर्स, आर्टस पेक्षा १५० प्रकारे शिक्षण घेऊन भरपुर पैसे मिळवून देणारे करिअरचे विविध पर्याया विषयी मार्गदर्शन...