संस्थेच्या विविध उपक्रमासाठी आम्ही वैयक्तिक मदत स्वीकारतो. ह्या मदतीची प्रक्रिया, आणि तुम्हाला मिळणारे फायदे जाणून घेण्यासाठी आमच्याशी जरूर संपर्क साधा.
आपण कॉर्पोरेट कंपनी असाल, आणि आपल्याला आपल्या सी एस आर निधीचा विनियोग शब्दधन साठी करण्याची इच्छा असेल, तरीही आपले स्वागत आहे! आपल्या मदतीने या चळवळीस मदत तर होईलच, पण आपल्या कंपनीच्या सामाजिक पाऊलखुणा देखील ठळक होतील!