संघटना

  • संस्थापक अध्यक्ष -एक्सलन्स करिअर डेव्हलपमेंट सेंटर (E. C. D. C.)
  • रोटरी क्लब बारामती (सदस्य)
  • ‘नेस्ट फौंडेशन’ बारामती (संस्थापक -सदस्य)
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह (संचालक)
  • माता रमाई प्रतिष्टान बारामती (खजिनदार)

शिक्षण

  • बी. ई मेकॅनिकल (प्रथम श्रेणी -शिव नगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग -माळेगाव बु)
  • एम.बी.ए.-मार्केटिंग / प्रोडक्शन (प्रथम श्रेणी-सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट-वडगाव बु पुणे)
  • राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट २०१०) - यूजीसी नवी दिल्ली
  • पी. एच. डी. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीरिंग (नीटी -मुंबई) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेमधून
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ -संशोधक मार्गदर्शक (प्रॉडक्शन/ऑपरेशन्स मॅनेजमेंट)

निवड/नियुक्ती

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहायक कुलसचिव पदी निवड १ फेब्रु २०२०

पुरस्कार

  • संशोधन ट्रस्ट पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी - सर्वोत्कृष्ठ संशोधक पुरस्कार- २०१५(एक सन्मान चिन्ह ,प्रशस्ती पत्रक आणि रोख दहा हजार रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरूप)

शैक्षणिक कार्य

  • 24 एप्रिल 2015 रोजी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीरिंग (नीटी -पवई )मधून इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट (आय.आय.एम. -समकक्ष )डॉक्टरल डिग्री प्राप्त केलेली असून अशी डिग्री मिळवणारा मी महाराष्ट्रातील प्रथम विद्यार्थी .
  • तसेच इंग्लंड मधील टेलर अँड फ्रान्सिस या प्रकाशनाच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रोडक्शन रिसर्च मध्ये जुलै २०१९ रोजी शोध निबंध प्रसिद्ध
  • जिनेव्हा -स्विटझर्लंडयेथील आंतरराष्ट्रीय प्रकाशन "इंडरसाइन्स" मधून दोन जर्नल्स इंटरनॅशनल जर्नल ऑफ लॉजिस्टिक सिस्टिम मॅनॅजमेण्ट व इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रोक्युरेमेन्ट मॅनॅजमेण्ट ह्या मधून माझे दोन शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रकाशित
  • वरील तीनही शोध निबंध ऑस्ट्रेलियन बिझिनेस डीन कॉउंसिल च्या 'अ' दर्जात समाविष्ट
  • दहा शोध निबंध आईएसएसएन (राष्ट्रीय) स्तरा वर प्रकाशित झालेले असून सुमारे पस्तीस हुन अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनार / कॉन्फरेन्सस मधून सहभाग या व्यतिरिक्त पाच ए.आई.सी.टी.ई. पुरस्कृत क्वालिटी इम्प्रोव्हमेंट प्रोग्रॅम यशस्वी पणे पूर्ण

इतर कार्य

  • गेल्या १५ वर्षां पासून करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेतून आत्ता पर्यंत सुमारे १०,००० विद्यार्थ्याना फायदा
  • महापुरुषांच्या जीवन प्रवासावर महाविद्यालये, सामाजिक मंचावरून विविध ठिकाणी शेकडो व्याखाने
  • वृत्तपत्रा मधून विविध विषयावर लेखन
  • पंचक्रोशीतील मॅनेजमेंट आणि इंजिनीरिंगच्या विविध स्पर्धां साठी परीक्षक म्हणून कार्य
  • रोटरी क्लब बारामती आणि नेस्ट फौंडेशन च्या माध्यमातून लसीकरण,वृक्षा रोपण,प्रदूषण आणि आरोग्य ह्या विषया मध्ये अग्रेसर
  • ग्रामीण भागातून बारामतीत शिक्षणा साठी येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वसतीगृह मिळून देण्या साठी सहकार्य
  • शैक्षणिक ,सामाजिक, उद्योग ,राजकारण,प्रशासन मधील मान्यवरांशी थेट संपर्कत्यांचा उपयोग विध्यार्थी कल्याणा करिता

विध्यार्थी आणि इंडस्ट्री प्रशिक्षणासाठी डिझाइन केलेली उपयुक्त मॉड्युल

  • इन्टर्व्यूचे चक्रव्यूह भेदताना
  • बिझिनेस कम्युनिकेशन
  • तणाव व्यवस्थापन
  • करियर निवडताना
  • उद्योजगता विकास प्रशिक्षण
  • इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो