स्वत:ला आनंद देणाऱ्या खूप गोष्टी असतात आयुष्यात. त्या सांगाव्या नाही लागत. पण कधी इतरांनाही आनंद देऊन पाहा. त्यात एक वेगळीच मज्जा असते. शब्दधन या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलंत तर तुम्हाला आयुष्यात आनंद तर मिळेलच पण एक समृद्ध करून जाणारा अनुभवदेखील मिळेल. तुम्ही विनम्र व्हाल. हा अनुभव कुठलं कॉलेज, शाळा देऊ शकणार नाही. शब्दधन या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला हा विलक्षण अनुभव मिळेल.

स्वयंसेवक होण्यासाठी शब्दधन व्यासपीठाचे सर्वांना आमंत्रण! शब्दधन स्वयंसेवक होण्यासाठी ९८९०१३२२१३ वर फोन करा!