- प्रभावी वक्तृत्वाद्वारे यशाकडे ,प्रभावी भाषण संभाषणाचे तंत्र
- व्यक्तिमत्व विकास ( पर्सनँलिटी डेव्हलपमेंट )
- स्टेज डेअरिंग, आवाजातील चढ-उतार, प्रभावी देहबोली
- आत्मविश्वास,सकारात्मक विचार
- भाषण तयारी –मांडणी,
- स्वतःच्या विचारांचा तसेच शैलींचा शोध
- कथा -कविता -किस्से सादरीकरण,संभाषण कलेत विनोदाचे स्थान
- बोलणे आणि आरोग्य ,श्रवण कौशल्य विकास
- व्यवसाय ,उद्योगात प्रभावी संभाषण
- निवेदन/सूत्रसंचालन
- मुलाखतीस सामोरे जाताना,ग्रुप डिस्कशन (समूहचर्चा) व त्याचे महत्त्व
यांसह एकूणच संवादकौशल्य व आत्मविश्वास वाढवणारा सुसंवाद...!
वैशिष्ट्ये
- जास्तीतजास्त प्रात्यक्षिकांसह मार्गदशन
- भरपूर सराव, वैयक्तिक मार्गदर्शन
- स्टेज डेअरिंग, आवाजातील चढ-उतार, प्रभावी देहबोली
- प्रभावी भाषणकला चला जग जिंकूया 200 रुपये किंमतीचे ई-बुक मोफत
- महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व भारत सरकार नीती आयोग नोंदणीकृत संस्थेचे प्रमाणपत्र
- Zoom App, WhatsApp, YouTube या समाज माध्यमाद्वारे प्रशिक्षण
प्रशिक्षक
डॉ निळकंठ ढोणे (मोटिव्हेशनल ट्रेनर/लिडरशिप कन्सल्टंट/लाइफ कोच) |
प्रा.मनोज शिवाजी वाबळे (प्रेरणादायी वक्ते | करिअर मार्गदर्शक | कार्पोरेट ट्रेनर ) |